हनुमान कातरण मंत्र
आज रामावती मधील कात्रण पाहणार आहोत दुसऱ्या विद्या मध्ये झोटींग,शिंगोटी व धटिंग ,सिलक्या, पिलक्या कतरले जात नसून फक्त रामावती मध्ये कतरले जातात तसेच शमशन शक्ती,भूत दैत्य प्रेत,करणी सर्व कतरले जाते
मंत्र : || रामदुत हनुमान , शंकराचा अवतार भुत कातर , प्रेत कातर , झोटिन्ग कातर , स्मशान ची शक्ती कातर कब्रस्तान ची शक्ती कातर , आसरा कातर , सटवी कातर , दैत कातर , जिन जिन्नात कातर , बाई कातर - मानुस कातर , सारे बंधन कातर , नाही कातरशील , माझी आण - माझ्या गुरूची आण , श्रीराम प्रभु ची आण , छु वाचापूरी
॥ यह दुर्लभ गोपनिय मराठी मंत्र आहे ह्या मंत्र च्या साह्याने भूत प्रेत, झोटिंग,मासानी क्रिया ,जादू ,टोना केलं असे तर सर्व बंधन कातरले जातात
रोग्याची कातरण :11 वेळा मंत्र म्हणून पाणी भारून देने व लिबु 11 रोग्यवरून कातरने बरा होईल....
No comments:
Post a Comment